शुक्रवार, १६ मार्च, २०१८

MPSC महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - १६ मार्च २०१८

MPSC महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा - १६ मार्च २०१८

* एकूण पदे - २६
* पदसंख्या - सहायक वनसंरक्षक गट अ - ५ पदे, वनक्षेत्रपाल - २१ पद.
* पूर्व परीक्षा दिनांक - २४ जून २०१८
* वेतनश्रेणी - गट अ - ९३००-३४,८०० ग्रेड पे ५०००, गट ब - ९,३०० ते ३४,८०० ग्रेड पे ४,४००
* वयोमर्यादा - सहायक वनसंरक्षक १८ ते ४३ वर्षे, वनक्षेत्रपाल २१ ते ४३ वर्षे.
* परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण, मुख्य परीक्षा ४०० गुण, मुलखात ५० गुण,
* अर्जशुल्क - अमागास ३७४ रुपये, मागासवर्गीय २७४ गुण.
* अंतिम तारीख - १५ मार्च २०१८ ते ४ एप्रिल २०१८
* शैक्षणिक पात्रता - [सहायक वनसंरक्षक - खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी - वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकीशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.]
* [वनक्षेत्रपाल शैक्षणिक पात्रता - वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ऍप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान, यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा.
* विज्ञान शाखेव्यतिरिक इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
* विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवी.
* विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
* शारीरिक पात्रता - महिला उंची १५० सेमी, पुरुष १६३ सेमी पेक्षा कमी नसावी, न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फ़ुगवलेली छाती यातील फरक ५ सेमी पेक्षा कमी नसावा.]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.