बुधवार, २१ मार्च, २०१८

इंस्टाग्रामतर्फे दीपिका पदुकोणला पहिल्यांदाच पुरस्कार जाहीर - २१ मार्च २०१८

इंस्टाग्रामतर्फे दीपिका पदुकोणला पहिल्यांदाच पुरस्कार जाहीर - २१ मार्च २०१८

* आपल्या अभियनाने आणि सौदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी दीपिका पदुकोण ही अभिनेत्री आता इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटची राणी ठरली आहे.

* सर्वाधिक फॉलो करण्यात येणाऱ्या अकाउंटचे अवॉर्ड दीपिका पदुकोणने मिळवले आहे. [Most Followed Account] हा पुरस्कार दीपिकाला जाहीर झाला.

* तर क्रिकेटर विराट कोहलीला मोस्ट एंगेज्ड अकाउंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंस्टाग्रामने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची भारतात घोषणा करण्यात आली आहे.

* विराट कोहलीचे फॉलोवर्स १ कोटी ९० लाखाच्या घरात आहेत. सर्वाधिक एंगेज्ड अकाउंटचा पुरस्कार त्याच्या अकाउंटला जाहीर झाला आहे.

* २०१७ या वर्षात लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच त्याच्या अकाउंटवर पडला आहे. तर अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे सारत दीपिका पदुकोण ही अभिनेत्री इंस्टाग्रामची क्वीन ठरली आहे.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.