शुक्रवार, ९ मार्च, २०१८

नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी नेफयू रियो यांची निवड - ९ मार्च २०१८

नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी नेफयू रियो यांची निवड - ९ मार्च २०१८

* नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे अध्यक्ष नेफयू रियो यांची गुरुवारी चौथ्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात शपथ दिली.

* नेफयू रियो यांनी गत ४ मार्च रोजी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला होता.

 * ६० सदस्यीय विधानसभेत एनडीपीपी च्या १८, भाजपच्या १२, जदयूचा १ व एका अपक्ष आमदाराचा आपल्या पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता.

* गुरुवारी सकाळी येथील एका मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल पी बी आचार्य यांनी रियो यांच्यासह १० अन्य आमदारांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.