गुरुवार, २९ मार्च, २०१८

राज्यात ७२ हजार पदे भरणार - २९ मार्च २०१८

राज्यात ७२ हजार पदे भरणार - २९ मार्च २०१८

* अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध शासकीय विभागातील ७२ हजार पदे भरणार असल्याची घोषणा करतानाच ४ मंत्र्यावरील घोटाळ्याचे आरोपही फेटाळले.

* राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेऊन मुखमंत्री म्हणले की येत्या २ वर्षात ७२ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जातील.

* कृषी विभागात २५००, पशुसंवर्धन १०४७, मत्स्यविकास ९०, ग्रामविकास ११ हजार, आरोग्य १० हजार ५६८, गृह ७१११, सार्वजनिक बांधकाम ८३३७, जलसंपदा ८२२७, जलसंधारण २४२३ नगरविकास १५०० अशी एकूण ३६ हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.