सोमवार, २६ मार्च, २०१८

पंकज अडवाणी २०१८ आशियाई बिलिडियर्सचा विजेता - २५ मार्च २०१८

पंकज अडवाणी २०१८ आशियाई बिलिडियर्सचा विजेता - २५ मार्च २०१८

* पंकज अडवाणी अंतिम फेरीत बी भास्करवर मात करत २०१८ आशियाई बिलिडियर्स अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

* म्यानमार योंगोन शहरातील या विजयासह अडवाणीने आपले विजेतेपद यंदाही कायम राखले आहे. हे त्याचे अकरावे विजेतेपद आहे.

* या विजयामुळे अडवाणी २०१७-१८ साठी बिलिडियर्स भारतीय, आशियाई व विश्वविजेता ठरला आहे. महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या सिरीपापोर्न नुयांथ हिचा पराभव करत विजेतेपद जिंकले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.