मंगळवार, ६ मार्च, २०१८

सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान - ६ मार्च २०१८

सिंधुताई सपकाळ यांना नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान - ६ मार्च २०१८

* अनाथाची आई डॉ सिंधुताई सपकाळ आणि भारतीय स्त्री शक्ती या संस्थेच्या अध्यक्षा उर्मिला बळवंत आपटे या दोन महिलांची निवड महाराष्ट्रातून नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी करण्यात आली होती.

* केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

* अनाथांची आई म्हणून व्रत स्वीकारलेल्या ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करून शेकडो अनाथांच्या आईची माया दिली.

* सिंधुताई सपकाळ उपाख्य माई म्हणूनच त्या सर्व परिचित आहेत. सिंधुताईंचा जन्म हा वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथील आहे. निराश्रितांच्या कल्याणासाठी माईंचे कार्य सर्वश्रुत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.