शुक्रवार, ३० मार्च, २०१८

नीती आयोगाचा क्षेत्रनिहाय जिल्हा निर्देशांक अहवाल २०१८ - ३० मार्च २०१८

नीती आयोगाचा क्षेत्रनिहाय १०१ मागास जिल्हा निर्देशांक अहवाल २०१८ - ३० मार्च २०१८

* नीती आयोगाने अलीकडेच भारतातील जिल्ह्यांचा संदर्भात विविध क्षेत्रनिहाय जिल्ह्याच्या विकासा बाबतीत आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी  आरोग्य क्षेत्रात पहिले अग्रेसर जिल्हे - विरुद्धनगर - तामिळनाडू, रामनाथपुरम - तामिळनाडू, कोर्बा - छत्तीसगढ, वेस्ट सिक्कीम - सिक्कीम, बारामुला - जम्मू आणि काश्मीर,

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी  आरोग्य क्षेत्रातील सर्वाधिक पिछाडीवर असलेले जिल्हे - दरंग - आसाम, विदिशा - मध्य प्रदेश, बरन - राजस्थान, वारंगल - तेलंगणा, आदिलाबाद - तेलंगणा.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी क्षेत्रात अग्रेसर असणारे जिल्हे - वारंगल - तेलंगणा, उस्मानाबाद - महाराष्ट्र, गडचिरोली - महाराष्ट्र, ढोलपूर - राजस्थान, वाशीम - महाराष्ट्र.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकीशेती क्षेत्रात अग्रेसर सिंगरौली - मध्यप्रदेश, सिद्धार्थनगर - उत्तरप्रदेश, मेवात - हरियाणा, बहराय - उत्तरप्रदेश, श्रावस्थी - उत्तरप्रदेश.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी शेती क्षेत्रातपिछाडीवार   विझिनग्राम - आंध्रप्रदेश, ऊधामसिंग नगर - उत्तराखंड, कडापाह - आंध्रप्रदेश, उस्मानाबाद - महाराष्ट्र, विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी पायाभूत क्षेत्रात अग्रेसर जिल्हे - महासमुंद - छत्तीसगढ, राजनांदगाव - छत्तीसघढ, कोर्बा - छत्तीसगढ, राजगढ - मध्यप्रदेश, उधमसिंग नगर - उत्तराखंड.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी पायाभूत क्षेत्रात पिछाडीवर जिल्हे - चंदेल - मणिपूर, खागरिया - बिहार, उदालगुरी - आसाम, जमूयी - बिहार, नामसी - अरुणाचल प्रदेश.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी आर्थिक स्थितीत अग्रेसर जिल्हे - राजनांदगाव - छत्तीसगढ, महासमुंद - छत्तीसगढ, बिजापूर - छत्तीसगढ, कंकर - छत्तीसगढ, उधमसिंग नगर - उत्तराखंड.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी आर्थिक स्थितीत पिछाडीवर जिल्हे - मेवात - हरियाणा, धुबरी - आसाम, उदालगुरी - आसाम, किफिरे - नागालॅंड, बाकसा - आसाम.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी कौशल्य विकासात अग्रेसर जिल्हे - पुरभी सिंघभूम - झारखंड, उधमसिंग नगर - उत्तराखंड, रिभोई - मेघालय, किफिरे - नागालॅंड, विदिशा - मध्यप्रदेश.

* १०१ मागास जिल्ह्यांपैकी कौशल्य विकासात पिछाडीवर जिल्हे - कोंडगाव - छत्तीसगढ, नामसाई - अरुणाचल प्रदेश, गोलपारा - आसाम, चंदेल - मणिपूर, बाकसा - आसाम. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.