मंगळवार, २० मार्च, २०१८

जगात इंटरनेट युजर्सची संख्या ४ कोटीच्या घरात - १८ मार्च २०१८

जगात इंटरनेट युजर्सची संख्या ४ कोटीच्या घरात - १८ मार्च २०१८

* साडेसात अब्जाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या जगामधील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ४ अब्जाहून अधिक झाली आहे. म्हणजेच जगातील जवळपास ६०% जनता  ऑनलाईन असते.

* २०१७ या एकाच वर्षात ३० ते ३५ लाख लोकांनी प्रथमच इंटरनेटचा वापर सुरु केल्याचे [वुई आर स्पेशल] आणि हूटसूट या संस्थांनी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

* इंटरनेट युजर्सची संख्याच वाढली नसून इंटरनेटवर व्यतीत होणारा वेळही वाढला आहे. जगातील सर्व इंटरनेट युजर्सने इंटरनेटवर घालविलेला वेळ एकत्र केला. तर एक अब्ज वर्षे इतका कालावधी होतो.

* एक जण दररोज सरासरी ६ तास इंटरनेटचा वापर करतो, असे दिसुन आले आहे. थायलंड हा या यादीत आघाडीवर असून येथील लोक दररोज सरासरी ९ तास इंटरनेट वापरतात.

* इंटरनेट वापराची कारणे - परवडनारे स्मार्टफोन, वाढत्या स्पर्धेमुळे मोबाईल कंपन्यांकडून स्वस्तात इंटरनेट, तरुणांचा सोशल मीडियाकडे कल, विविध महत्वाच्या कारणासाठी सोशल मीडियाचा वाढता वापर,

* सध्या जगाची लोकसंख्या ७.५ अब्ज एवढी आहे. १० लाख दररोज वाढणारे युजर्स, ३ अब्ज सोशल मीडियाचा वापर करणारे, ४ अब्ज इंटरनेट युजर्स गेल्या वर्षीपेक्षा ७ टक्कयांनी वाढ. ५ अब्ज मोबाईल फोन असणारे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.