बुधवार, ७ मार्च, २०१८

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१८ - ७ मार्च २०१८

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१८ - ७ मार्च २०१८

* पदाचे नाव - कृषी उपसंचालक गट 'अ', कृषी अधिकारी गट 'ब'
* एकूण पदे - ७०
* वेतनश्रेणी - गट अ -१५६०० ते ३९१०० (ग्रेड पे ५,४००) गट ब ९३०० ते ३४८०० (ग्रेड पे ४,४००) अधिक नियमानुसार भत्ते.
* पात्रता - भारतीय नागरिकत्व
* वयोमर्यादा - खुला प्रवर्ग १८ ते ३८ वर्ष, मागासवर्गीय १८ ते ४३ वर्षे.
* शैक्षणिक पात्रता - कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या विषयातील पदवी. तसेच [बी. एसस्सी (कृषी जैव तंत्रज्ञान), बी. एसस्सी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बी. एसस्सी (गृह विज्ञान), बी टेक (अन्नतंत्र), बी. एफ. एस्सी (उद्यानविद्या).
* परीक्षेचे टप्पे - १] पूर्व परीक्षा - २०० गुण २] मुख्य परीक्षा - ४०० गुण ३] मुलाखत - ५० गुण.
* परीक्षाशुल्क - अमागास ३७४ रुपये, मागासवर्गीय २७४ रुपये.
* अर्जाची अंतिम तारीख - ७ मार्च २०१८ ते २७ मार्च २०१८
* परीक्षा दिनांक - २० मे २०१८
* परीक्षा केंद्रे - मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.