मंगळवार, २० मार्च, २०१८

विराट कोहली भारतीय उबर कंपनीचा ब्रँड अँबेसिडर - २० मार्च २०१८

विराट कोहली भारतीय उबर कंपनीचा ब्रँड अँबेसिडर - २० मार्च २०१८

* भारताला सक्रिय ठेवण्यासाठी उबर नेटवर्कचे सुमारे अर्धा दशलक्ष भागीदार दर आठवड्याला लाखो लोकांना त्यांच्या इच्छुक स्थळी पोहचवतात.

* शहरी गतिशीलतेची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या उबर रायडिंग ऍपने भारतातील पहिले ब्रँड अँबेसिडर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड केली आहे.

* येत्या काही वर्षांमध्ये नागरिक व समुदायाचे सशक्तीकरण करण्याच्या सामायिक दृष्टिकोनातून देशात अब्जावधी डॉलर्सची सेवा पुरवण्याचे उबरचे वचन आहे.

* विराटची निवड केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. भारताबद्दल त्याची ऑन अँड ऑफ फिल्ड बांधिलकी प्रशंसनीय आहे.

* विराट आता या ब्रॅण्डचा चेहरा असून उबर इंडियाने सुरु केलेल्या नवीन विपणन आणि ग्राहक अनुभव मोहिमेत पुढाकार घेत विराट सक्रियपणे सहभागी होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.