सोमवार, ५ मार्च, २०१८

९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा - ५ मार्च २०१८

९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा - ५ मार्च २०१८

* गेल्या काही दिवसापासून ज्याची प्रतीक्षा संपूर्ण कलाविश्वाला लागून राहिली होती तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच लॉस एंजिल्स येथे डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.

* यंदाच्या ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रेटींचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्करमध्ये हार्वी विनस्टीनविरोधात अनेकांनीच आवाज उठवत लैंगिक शोषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली.

* यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल १३ नामांकन मिळवणाऱ्या [द शेप ऑफ वॉटर] या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला.

* २०१८ च्या ९० व्या ऑस्कर विजेत्यांची यादी

* सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोमर्ड [थ्री बिलबोर्ड आउटसाईड एबिंग मिझुरी]
* सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमॅन [डार्कस्ट हवर]
* सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन - द शेप ऑफ वॉटर
* सर्वोत्कृष्ट संगीत - रिमेंबर मी [कोको]
* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - द शेप ऑफ वॉटर
* सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - ब्लेड रनर २०४९
* सर्वोत्कृष्ट पटकथा - जॉर्डन पिले - गेट आऊट
* सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन शॉर्टचा ऑस्कर - द सायलंट चाईल्ड
* सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री - हेवन इज या ट्रॅफिक जॅम ऑन द ४०५
* सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - ली स्मिथ
* सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट - कोको
* सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - गेल ऍलिसन
* सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा - अ फॅन्टॅस्टिक वुमन
* सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - शेप ऑफ वॉटर
* सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग - डंकर्क
* सर्वोत्कृष्ट साउंड एडिटिंग - डंकर्क
* सर्वोत्कृष्ट माहितीपट - ईकँरस
* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फँटम थ्रेड
* सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषा - डार्कस्ट हवर
* सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - सॅम रॉकवेलला

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.