शुक्रवार, २३ मार्च, २०१८

डॉ प्रभा अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार २०१८ प्रदान - २२ मार्च २०१८

डॉ प्रभा अत्रे यांना पुण्यभूषण पुरस्कार २०१८ प्रदान - २२ मार्च २०१८

* पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार २०१८' हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे.

* १ लाख रुपये, मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई यांनी पुरस्काराची घोषणा केली.

* ज्येष्ठ परंतु प्रसिद्धीपासून दूर असणारे रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप उकिरडे, दीनदयाळ वर्मा आणि प्रल्हाद रेभे या पाच ज्येष्ठ स्वतंत्रसैनिकांना तसेच २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेले अशोक कामटे यांनाही गौरविण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.