शुक्रवार, २३ मार्च, २०१८

ब्राम्होस क्षेपणास्त्राची पोखरण येथे चाचणी - २३ मार्च २०१८

ब्राम्होस क्षेपणास्त्राची पोखरण येथे चाचणी - २३ मार्च २०१८

* ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान स्वनातीत क्षेपणास्त्राची निर्मिती भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे केली आहे.

* स्वदेशी बनावटीच्या सीकरच्या मदतीने त्याची पोखरणमध्ये गुरुवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. सीकर हे क्लिष्ट तंत्रज्ञान आतापर्यंत रशियाकडून मिळत होते.

* ब्राम्होस क्षेपणास्त्राची तांत्रिक माहिती - पल्ला ४०० किमी पर्यंत, वेग २.८ मॅक, वजन २.५ टन उंची क्रूझ १५ किमी पर्यंत, टर्मिनल १०-१५ अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता २००-३०० किलोग्रॅम.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.