शनिवार, ३ मार्च, २०१८

हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०१८ - ३ मार्च २०१८

हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०१८ - ३ मार्च २०१८

* नोटबंदी व अर्थव्यवस्थेच्या मंदीदरम्यान भारताला २०१७ मध्ये ५६ नवीन अब्जाधीश मिळालेले आहे. आणि याचबरोबर ज्यांची मालमत्ता एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे.

* अशा अब्जाधीशांची संख्या आता जवळपास १७० एवढी झाली. हुरून ग्लोबलकडून जारी करण्यात आलेल्या रिच लिस्टमध्ये चीन ८१९ अब्जाधीशांसोबत पहिल्या नंबरवर आहेत. तर अमेरिकेतील अब्जाधीशांची संख्या ५७१ इतकी झाली आहे.

* भारतातील टॉप टेन अब्जाधीश पुढीलप्रमाणे - मुकेश अंबानी २८६६ अब्ज, लक्ष्मी मित्तल ११७६ अब्ज, दिलीप संघवी ९६२ अब्ज, शिव नाडर ९१७ अब्ज, गौतम अदानी ८६२ अब्ज, सायरस पुनावाला ७८१ अब्ज, अझीम प्रेमजी ७७७ अब्ज, आचार्य बाळकृष्ण ७६५ अब्ज, उदय कोटक ६९९ अब्ज, सावित्री जिंदाल ६८१ अब्ज.

* २,८६६ अब्ज डॉलरच्या संपत्तीसोबत मुकेश अंबानी या यादीत पहिल्या स्थानावर सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरले आहेत. इतकेच नव्हे, तर मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत २० लोकांच्या यादीतही समाविष्ट झालेले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.