मंगळवार, २७ मार्च, २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी जाहीर - २७ मार्च २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक १२ मे रोजी जाहीर - २७ मार्च २०१८

* कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला, १२ मे रोजी मतदान, १५ तारखेला मतमोजणी आहे. या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबत व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे. 

* काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. 

* या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. 

* दरम्यान निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावून रिंगणात उतरले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांच्या नेतृत्वात काँग्रेसन आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे.

* तर दुसरीकडे बी एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा बनवून भाजपनं प्रचाराच्या मैदानात उडी घेतली आहे. तर जेडीस व बसपा आघाडी करून निवडणूक लढवणाऱ आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.