शनिवार, २४ मार्च, २०१८

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ७ वर्षाची शिक्षा - २४ मार्च २०१८

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ७ वर्षाची शिक्षा - २४ मार्च २०१८

* चारा घोटाळ्याच्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर ६० लाख रुपयांचा दंड ठोकण्यात आला.

* कारण ही शिक्षा एकाचवेळी भोगायची की वेगवेगळी हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल.

* एकूण १४ वर्षांची शिक्षा असून निकालपत्र हाती आल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल. जर ही शिक्षा वेगवेगळी देण्यात आली तर त्यांना १४ वर्षे तुरुंगवास मिळेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.