रविवार, ४ मार्च, २०१८

जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद भारताकडे - ४ मार्च २०१८

जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद भारताकडे - ४ मार्च २०१८

* भारताने जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पिछाडीवरून थरारक विजय मिळविला. पंकजचे हे कारकिर्दीतील १९ वे जागतिक विजेतेपद ठरले.

* पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या संघाने हे यश साकार केले. सर्वोत्तम पाच फ्रेमच्या लढतीत भारताने पहिल्या दोन फ्रेम गमावल्या.

* त्यानंतर भारत तिसऱ्या फ्रेममध्ये ०-३० असा पिछाडीवर होता. त्यानंतर मनन याने ३९ गुणांचा उपयुक्त ब्रेक नोंदविला.

* याअगोदर भारताने उपांत्य फेरीत इराणला ३-२, उपांत्यफेरीत आयर्लंडला २-१, तर बाद फेरीत चीनला ३-२ असे हरविले होते त्याआधी ब गटात भारताने आइसलँड आणि आयर्लंड २ या संघाना हरविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.