बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

MPSC 'संयुक्त पूर्व परीक्षा - २०१८' जाहीर ४४९ पदे - १ मार्च २०१८

MPSC 'संयुक्त पूर्व परीक्षा - २०१८' जाहीर ४४९ पदे  - १ मार्च २०१८

* परीक्षेचे नाव - संयुक्त पूर्व परीक्षा २०१८
* एकूण पदे - ४४९ पदे
* पदनिहाय सांख्य - सहायक कक्ष अधिकारी २८ पदे, राज्य कर निरीक्षक ३४ पदे, पोलीस उपनिरीक्षक ३८७ पदे.
* शैक्षणिक पात्रता - कोणत्याही विद्यापीठाची पदवी. [PSI पदासाठी शारीरिक पात्रता अनिवार्य]
* वेतनश्रेणी - ९,३००-३४,८०० [ग्रेड पे ४,३००]
* संयुक्त परीक्षा दिनांक - १३ मे २०१८
* अर्जाची अंतिम तारीख - २८ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८
* परीक्षा शुल्क - अमागास ३७४ रुपये, मागासवर्गीय २७४ रुपये.
* परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण, मुख्य परीक्षा २०० गुण, PSI पदासाठी १०० गुण, मुलाखतीचे ४० गुण.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.