गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली - १६ फेब्रुवारी २०१८

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली - १६ फेब्रुवारी २०१८

* के. पी. शर्मा ओली यांनी १५ फेब्रुवारी रोजी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली.

* सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल. अशी आशा पल्लवित झाली आहे.

* महारागंज येथील राष्ट्रपतींच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ६५ वर्षाचे ओली यांच्यासह सीपीएन-यूएमएलच्या दोन इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तसेच के पी शर्मा ओली नेपाळचे ४१ वे पंत्रप्रधान आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.