शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

जगातील सर्वात उंच हॉटेल गेवोरा दुबईत सुरु - १८ फेब्रुवारी २०१८

जगातील सर्वात उंच हॉटेल गेवोरा दुबईत सुरु - १८ फेब्रुवारी २०१८

* संयुक्त अरब अमिरात [UAE] ची राजधानी दुबईत जगातील सर्वाधिक उंच 'हॉटेल गेवोरा' १२ फेब्रुवारी २०१८ पासून जगातील ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

* 'हॉटेल गेवोरा' मध्ये ७५ मजले आहेत. या हॉटेलची उंची ३५६ मीटर आहे. यापूर्वी जगातील सर्वाधिक उंच हॉटेल म्ह्णून दुबईतल्याच 'हॉटेल JW मेरियट' या हॉटेलची उंची ३५५ मीटर होती.

* हॉटेलमध्ये ५२८ खोल्या, ४ रेस्टोरंट, ओपन एअर पूल, ७१ व्या मजल्यावर लक्झरी स्पा, हेल्थ क्लब आहे. 'बुर्ज खलिफा'  ही सर्वात उंच इमारत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.