गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

जगात सिंगापूर देशात सर्वाधिक जलद इंटरनेट स्पीड - २२ फेब्रुवारी २०१८

जगात सिंगापूर देशात सर्वाधिक जलद इंटरनेट स्पीड - २२ फेब्रुवारी २०१८

* जगभरातील इंटरनेटच्या स्पीडच्या बाबतीत भारतातील ४ जीचा वेग जगभरातील इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे इतका कि तो पाकिस्तान पेक्षाही कमी.

* 'ओपन सिंग्नल' या मोबाईल अनॅलिटीक्स कंपनीने आपल्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. एकीकडे भारत डिजिटल होत आहे. पण भारतात ४ जीचा स्पीड पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनीशिया या देशापेक्षाही कमी आहे.

* भारतात ४ जिचा वेग सरासरी ६ एमबीपीएस इतका आहे. अनेकदा तो यापेक्षाही कमी असतो. तर पाकिस्तानमध्ये मात्र हा वेग भारतापेक्षा दुप्पटीहुन आदिक म्हणजे १४ एमबीपीएस एवढा आहे.

* ४ जी डाउनलोडच्या बाबतीत सिंगापूर जगात प्रथम आहे. त्यानंतर अनुक्रमे सिंगापूर, नेदरलँड, नॉर्वे हे आघाडीवर आहेत. वेग हा अनुक्रमे ४४, ४२, आणि ४१ एमबीपीएस आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.