गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

'फाल्कन हेवी' रॉकेट मंगळाच्या दिशेने झेपावले - ८ फेब्रुवारी २०१८

'फाल्कन हेवी' रॉकेट मंगळाच्या दिशेने झेपावले - ८ फेब्रुवारी २०१८

* स्पेसएक्स कंपनीचे 'फाल्कन हेवी' हे आजवरचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आज मंगळाच्या दिशेने झेपावले. या रॉकेटद्वारे 'स्पेसएक्स' चे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी टेस्ला मोटर्सची पहिली स्पोर्ट कार रोडस्टर ही अवकाशात पाठविली आहे.

* अमेरिकेतील फ्लोरिडातील केप कॅनव्हेराल येथील 'नासा' च्या याच प्रक्षेपण केंद्रातून 'फाल्कन हेवी' अवकाशात झेपावले त्या वेळी नियंत्रण कक्षात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

* नासाच्या याच प्रक्षेपण केंद्रातून चार दशकपूर्ती नासाच्या याच प्रक्षेपण केंद्रातून चार दशकपूर्ती 'नासा' च्या चांद्र मोहिमेची सुरुवात झाली होती.

* 'फाल्कन हेवी' रॉकेटचे अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण केल्याबद्दल 'नासा' चे प्रभारी प्रशासक रॉबर्ट लाईटफूट यांनी स्पेसएक्स चे अभिनंदन केले आहे. स्पेसएक्स' चे हे मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

* नव्या उपग्रह प्रक्षेपकाचे यशस्वी करण्यात आले असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. असे केनडी अवकाश केंद्राचे संचालक बॉब कबाना यांनी म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.