बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

आयसीसी क्रमवारीत भारताला पहिले स्थान - १५ फेब्रुवारी २०१८

आयसीसी क्रमवारीत भारताला पहिले स्थान - १५ फेब्रुवारी २०१८

* दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेत भारताने कसोटी क्रिकेट पाठोपाठ वन डे क्रमवारीतही पहिले स्थान पटकाविले आहे.

* आफ्रिकेविरुद्ध पाचव्या सामन्यात ७३ धावांनी विजय मिळविल्यानंतर आयसीसीने आपली ताजी आकडेवारी जाहीर केली. यात भारताला पहिले स्थान मिळाले आहे.

* आयसीसी सध्याची वन-डे क्रमवारी पुढीलप्रमाणे २०१८ - भारत १२२ गुण, दक्षिण आफ्रिका - ११८, इंग्लंड - ११६ गुण, न्यूझीलँड ११५ गुण, ऑस्ट्रलिया ११२ गुण, पाकिस्तान ९६ गुण, बांगलादेश ९० गुण, श्रीलंका ८४ गुण, वेस्ट इंडिज ७६ गुण, अफगाणिस्तान ५३ गुण, झिम्बॉम्बे ५२ गुण, आयर्लंड ४४ गुण.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.