सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

सुनील जाधव यंदाचा मुंबई श्री - २६ फेब्रुवारी २०१८

सुनील जाधव यंदाचा मुंबई श्री - २६ फेब्रुवारी २०१८

* संस्मरणीय अशा महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनील जाधवने जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या महेंद्र चव्हाण, आजी माजी मुंबई श्री सुनील पिळणकर आणि अतुल आंबरेकर याच्यावर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

* पुरुषामध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे अजिंक्य ठरली. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवले. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.

* मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंनी मुख्य स्पर्धा गाजविली असली तरीही फिजिक स्पोर्ट प्रकारात पुणेकर सरस दिसले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.