मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ञ डॉ बी के गोयल यांचे निधन - २१ फेब्रुवारी २०१८

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ञ डॉ बी के गोयल यांचे निधन - २१ फेब्रुवारी २०१८

* आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले हृदयरोगतज्ञ आणि पदम पुरस्काराने सन्मानित डॉ बी के गोयल यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.

* ५० वर्षांपासून अधिक वर्षाच्या वैद्यकीय सेवाकाळात डॉ गोयल यांनी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली. राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात हृदयरोग विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत होते.

* शेवटपर्यंत ते बॉंबे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ञ आणि मानद अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहिले. त्यांनी ह्युस्टनस्थित टेक्सस हार्ट इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते.

* त्यांनी मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या पुढाकारातून पोलिओची लस निर्मित केली गेली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.