मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

मुंबईत होणार पहिले मराठी भाषा विद्यापीठ - २७ फेब्रुवारी २०१८

मुंबईत होणार पहिले मराठी भाषा विद्यापीठ - २७ फेब्रुवारी २०१८

* ग्रंथालीच्या पुढाकाराने राज्यातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ वांद्रे येथे सुरु होणार आहे. मराठी भाषा निमित्ताने उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विद्यापीठासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधानभवनात होणार आहे.

* मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ वांद्रे येथे उभे राहणार आहे. या विद्यापीठासाठी ऍड आशिष शेलार यांनी पाठपुरावा केला होता.

* राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मराठी भाषेतील सर्व ग्रंथ आणि पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय.

* मराठी भाषेच्या संवर्धन प्रचारासाठी विविध उपक्रम याद्वारे राबविणार आहेत. परीक्षा, संशोधन, लेखन प्रोत्साहन असे मराठी भाषेचे उपक्रम या विद्यापीठाद्वारे राबविणार.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.