सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

ज्येष्ठ नाटय निर्मात्या सुधा करमकर यांचे निधन - ५ फेब्रुवारी२०१७

ज्येष्ठ नाटय निर्मात्या सुधा करमकर यांचे निधन - ५ फेब्रुवारी २०१७

* ज्येष्ठ नाटय निर्मात्या सुधा करमकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या.

* केवळ बालनाट्याला वाहिलेली वेगळी नाट्यसंस्था लिटल थिएटर बालरंगभूमीची २ ऑगस्ट १९५९ साली त्यांनी स्थापना केली.

* 'मधुमंजिरी हे लिटिल थिएटरतर्फे सादर झालेले पहिले आणि विशेष गाजलेले बालनाट्य. कळव्याला कांद्याची कहाणी, जादूचा वेल, गणपती बाप्पा मोरया ही त्यांनी सादर केलेली आणखी काही बालनाट्ये.

* लिटिल थिएटरच्या माध्यमातून सुमारे २५ बालनाट्ये त्यांनी सादर केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.