मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

अफगाणिस्तानचा राशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार - २७ फेब्रुवारी २०१८

अफगाणिस्तानचा राशिद खान क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार - २७ फेब्रुवारी २०१८

* अफगाणिस्थानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार झाला आहे. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस आहे.

* या विजयी संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकताच आयसीसीच्या टी-२० गोलंदाजाच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.

* क्रिकेट विश्वातील सर्वात युवा कर्णधार - राशिद खान अफगाणिस्थान १९ वर्षे १५९ दिवस, रोडनी ट्रॉट बर्मुडा - २० वर्षे ३३२ दिवस, राजीनं सलेच [बांगलादेश] २० वर्षे २९७ दिवस, तेंतेंदा तैबू - २० वर्षे ३४२ दिवस. नवाब पतौडी भारत २१ वर्षे ७७ दिवस असे आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.