बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

राज्यातील ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - ७ फेब्रुवारी २०१८

राज्यातील ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - ७ फेब्रुवारी २०१८

* सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्यवस्थापकीय सहसंचालक [मुंबई] के. व्ही. कुरूंदकर यांची मंत्रालयात कृषी आणि पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती.

* पीएमपीएलचे संचालकीय व्यवस्थापक तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली.

* नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची एमआयडीसीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई येथे बदली.

* नैना गुंडे यांची पीएमपीएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

* पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाच्या उपसचिव म्हणून बदली.

* दीपक कुमार मीना यांची महानंदचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.