सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

येत्या वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा होणार - २६ फेब्रुवारी २०१८

येत्या वर्षांपासून शालेय अभ्यासक्रम निम्मा होणार - २६ फेब्रुवारी २०१८

* विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने [एनसीइआरटी] २०१९ च्या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रम निम्मा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

* सध्याचे शालेय अभ्यासक्रम हे कला व वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शालेय विद्याथ्यावरील अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याची गरज आहे. 

* विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी वेळ मिळायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मनुष्यबळ व विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

* या शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होण्यासाठी वेळ मिळायला हवा. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

* या शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी पूर्ण स्वतंत्र मिळणे अत्यावश्यक असल्याने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सांगितले.

* शालेय शिक्षणात सुधारणा विचारार्थ असल्याचे सांगत जावडेकर यांनी परीक्षा पद्धती व उत्तीर्ण-अनुत्तीर्ण पद्धती विशद केली. परीक्षेशिवाय स्पर्धा अशक्य आहे. आणि परीक्षेशिवाय स्पर्धा अशक्य आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.