गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

गांगुलीच्या 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या पुस्तकाचे अनावरण - ९ फेब्रुवारी २०१८

गांगुलीच्या 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या पुस्तकाचे अनावरण - ९ फेब्रुवारी २०१८

* सौरव गांगुली लिखित 'ए सेंचुरी इज नॉट इनफ: माय रोलर कोस्टर राईड टू सक्सेस' हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे. गौतम भट्टाचार्य यांच्या सहकार्याने त्यांचे हे पहिले पुस्तक आहे. 'जगरनॉट' हे प्रकाशक आहेत.

* २००२ साली विस्डेन क्रिकेटर्स 'अल्मनॅक' ने गांगुलीच्या सहाव्या क्रमांकावर क्रम दिला, जो एकदिवसीय क्रिकेटपटूने प्राप्त केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम क्रमांक आहे. सौरव गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.