गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधू कर्णिक यांना जाहीर - २२ फेब्रुवारी २०१८

विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधू कर्णिक यांना जाहीर - २२ फेब्रुवारी २०१८

* राज्य सरकारतर्फे दिला जाणारा कविवर्य विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.

* तर कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची घोषणा केली.

* कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना, श्री पु भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्यातील वरदा प्रकाशनाला, डॉ अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना जाहीर करण्यात आला आहे.

* तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर भशसंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.