मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

व्हाईस ऍडमिरल आर. बी. पंडित आयएनए चे नवे कमांडंट - २० फेब्रुवारी २०१७

व्हाईस ऍडमिरल आर. बी. पंडित आयएनए चे नवे कमांडंट - २० फेब्रुवारी २०१७

* मूळचे पुण्याचे असलेले व्हाईस ऍडमिरल आत बी पंडित यांनी केरळ राज्यातील एडिमला येथील इंडियन नेव्हल अकॅडमी चे मावळते कमांडंट पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला.

* त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल आणि नेव्ही मेडल या पदकांची भूषविण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल बी टी पंडित निवृत्त यांचे ते पुत्र आहेत.

* व्हाईस ऍडमिरल पंडित हे खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी छात्र आहेत. तसेच 'डिफेन्स स्टडीज लंडनचे देखील माजी छात्र आहेत. पाणबुडी विरोधी युद्धतंत्रामध्ये ते पारंगत आहेत. त्यांनी 'आयएनएस निर्घात, आयएनएस जलश्व आणि २२ व्या मिसाईल व्हेसेल स्कॉड्रन मुंबईचे नेतृत्व केले आहे.

* व्हाईस ऍडमिरल एस व्ही भोकरे यांनी २० मे २०१६ मध्ये कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात 'आयएनए' च्या कमांडंट पदावर पदोन्नती करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.