शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

आरोग्य विकास अहवालात केरळ प्रथमस्थानी - १० फेब्रुवारी २०१८

आरोग्य विकास अहवालात केरळ प्रथमस्थानी - १० फेब्रुवारी २०१८

* नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आरोग्य अहवाल सादर केला असून प्रसिद्ध केलेल्या राज्यांच्या आरोग्य विकास अहवालात केरळ देशात प्रथम स्थानावर आहे.

* त्यानंतर पंजाब आणि तामिळनाडू राज्यांचा क्रमांक लागतो. या अहवालात राज्यांना आरोग्य श्रेणीप्रमाणे गुण देण्यात आले आहेत.

* तसेच 'हेल्थी स्टेस्टस प्रोग्रेसिव्ह इंडिया' असे या अहवालाचे नाव असून यात झारखंड, जम्मू काश्मीर तसेच उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यांचा समावेश आहे.

* तर देशातील झारखंड आणि छत्तीसगढ ही राज्ये आरोग्याच्या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. ही राज्ये सध्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आली आहेत.

* छोट्या राज्यामध्ये मिझोराम हे पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर मणिपूर आणि गोव्याचा क्रमांक लागतो. तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप सर्वाधिक चांगले काम केले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.