गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

Clear MPSC अँप चे १,००००० [१ लाख] डाउनलोडस पूर्ण - २४ जानेवारी २०१८

Clear MPSC अँप  चे १,००००० [१ लाख] डाउनलोडस पूर्ण - २४ जानेवारी २०१८

* Clear MPSC अँप  चे १,००००० [१ लाख] डाउनलोडस पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.

* Clear MPSC अँपमध्ये आम्ही MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अत्यावश्यक असे दैनंदिन चालू घडामोडी प्रकाशित करत असतो.

* तसेच चालू घडामोडी PDF मासिक २०१६ व २०१७ अँपमध्ये उपलब्द आहेत. तरी विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून अभ्यास करावा.

* सर्व विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की आपले सर्वांचे लाडके Clear MPSC अँप सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सांगावे जेणेकरून त्यांचा वेळ व पैसा वाचेल. 

* नवीन अँपमध्ये चालू घडामोडी, MPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे विविध विषय, मॉक टेस्ट, तसेच डिस्कशन, नवीन स्वरूपात मिळणार आहे.

* तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी Clear MPSC हे नवीन स्वरूपातील अँप प्ले स्टोर वर जाऊन अपडेट किंवा डाउनलोड करून घ्यावे.

* प्ले स्टोअरवर आपल्या प्रतिक्रिया देणाऱ्या आमच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही आभारी आहोत. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या असून त्यानुसार शक्य त्या सुधारणा करून Clear MPSC अँपला अधिकाधिक अचूक आणि उपयुक्त बनविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

* विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापुढेही तुमचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला सर्वांना तुमच्या स्पर्धापरीक्षा तयारीकरिता शुभेच्छा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.