गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

आयसीसी वार्षिक पुरस्कार २०१७ - १८ जानेवारी २०१८

आयसीसी वार्षिक पुरस्कार २०१७ - १८ जानेवारी २०१८

* आयसीसीने आपल्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली आहे. २०१७ मधील उत्कृष्ट वन डे क्रिकेकर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा गौरव करण्यात आला.

* विराट कोहलीला 'आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इअर' चा पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या वर्षभरात कोहलीने तब्बल ६ शतके ठोकली आहेत. सध्याची त्याची वन डेची सरासरी ५५.७४ इतकी आहे. कोणत्याही वनडे खेळाडूची ही सर्वोत्तम सरासरी आहे.

* दुसरीकडे टीम इंडियाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहलला टी-२० सोबत कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. चहलला आयसीसी टी-२० तील कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

* आयसीसी पुरस्कार २०१७
* विराट कोहली भारत - सर्वोत्तम वनडे क्रिकेटर
* स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया - सर्वोत्तम कसोटी क्रिकेटर
* यजुवेंद्र चहल भारत - टी-२० सर्वोत्तम कामगिरी
* हसन अली पाकिस्तान - उदयोन्मुख कामगिरी
* रशीद खान अफगाणिस्तान - असोसिएट प्लेअर ऑफ द ईअर

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.