शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

पिफ चित्रपट महोत्सवात 'फ्री अँड इझी' चित्रपट अव्वल - १९ जानेवारी २०१८

पिफ चित्रपट महोत्सवात 'फ्री अँड इझी' चित्रपट अव्वल - १९ जानेवारी २०१८

* विषय, आशय, सादरीकरण, हाताळणी यात यशस्वी प्रयोग करत प्रेक्षकांची मने जिंकलेला चीनचा 'फ्री अँड इझी' हा चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात [पिफ] यांच्यात अव्वल ठरला.

* तर मराठीतील पिंपळ आणि म्होरक्या या चित्रपटांनीही पुरस्कारावर मोहोर उमटवली. पिफ समारोप सोहळ्यात पुरस्कार जाहीर होताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

* चित्रपटाचे दिग्दर्शक जून जेंग यांनी तो स्वीकारला. पाच लाख रुपयाचा प्रभात बेस्ट इंटरनॅशनल फिल्म डायरेक्टर यांच्या तर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

* सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार - रमण देवकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार - मिताली राज, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार - गिरीश जांभळीकर, स्पेशल ज्युरी अवॉर्ड्स - सचिन खेडेकर, विशेष सन्मान मलयज अवस्थी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.