शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल - २० जानेवारी २०१७

आनंदीबेन पटेल मध्यप्रदेशच्या राज्यपाल - २० जानेवारी २०१७

* गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल वय ७६ यांची आज मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली.

* गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार होता. आनंदीबेन यांची राज्यपालपदी नियुक्ती केल्याचे राष्ट्रपती भवनाने ट्विटवरून कळवले.

* आनंदीबेन या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर आनंदीबेन यांनी गुजरातचा कार्यभार स्वीकारला होता. २०१६ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.