बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

देशातील न्यायाधीशांच्या वेतनात दुपटीने वाढ - ३१ जानेवारी २०१८

देशातील न्यायाधीशांच्या वेतनात दुपटीने वाढ - ३१ जानेवारी २०१८

* सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या वेतनात दुपटीने वाढ झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करून ते संसदेकडे पाठविले आहे.

* या अध्यादेशानुसार आता सरन्यायाधीशाचे वेतन दरमहा २ लाख ८० हजार झाले आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचे वेतन अडीच लाख रुपये झाले आहे.

* याआधी त्यांना ९० हजार रुपये वेतन होते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन ८० हजार रुपयांच्या सव्वादोन लाख रुपये झाले. सातव्या वेतन वाढवण्यासंदर्भात अनेक शिफारशी करण्यात आल्या होत्या.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.