रविवार, २१ जानेवारी, २०१८

६३ वा फिल्मफेअर पुरस्कार विजेते यादी - २१ जानेवारी २०१८

६३ वा फिल्मफेअर पुरस्कार विजेते यादी - २१ जानेवारी २०१८

* समर्पक वृत्तीने काम करण्याऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराच्या रूपाने मिळालेली पोचपावती खूप महत्वाची असते. वर्षभर प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या कलाकाराच्या कलेची दाद देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले जाते.

* [यंदाच्या ६३ व्या पुरस्कार विजेत्याची यादी]

* सर्वोत्कृष्ट चित्रपट - हिंदी मिडीयम
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अश्विनी अय्यर तिवारी [बरेली की बर्फी]
* सर्वोत्कृष्ट अभिनेता - इरफान खान [हिंदी मिडीयम]
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - विदया बालन [तुम्हारी सुलू]
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - राजकुमार राव [बरेली कि बर्फी]
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मेहेर विज [सिक्रेट सुपरस्टार]
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण - कोकणा सेन शर्मा [ अ डेथ इन द गुंज]
* सर्वोत्कृष्ट संगीत - जग्गा जासूस
* सर्वोत्कृष्ट गीतकार - अमिताभ भट्टाचार्य [उल्लू का पट्ठा]
* सर्वोत्कृष्ट गायक - अरिजित सिंग [रोके ना रुके नैना-बद्रीनाथ की दुलहनिया]
* सर्वोत्कृष्ट गायिका - मेघना मिश्रा [नचदी फिरा - सिक्रेट सुपरस्टार]
* सर्वोत्कृष्ट पुरस्कार - माला सिन्हा बप्पी लाहिरी.
* सर्वोत्कृष्ट मूळ कथा - अमित मसुरकर [न्यूटन]
* सर्वोत्कृष्ट संवाद - हितेश केवलया [शुभमगंल सावधान]
* सर्वोत्कृष्ट पटकथा - शुभाशीष भुतियानी [मुक्ती धाम]
* सर्वोत्कृष्ट ऍक्शन - टॉम स्ट्रेन्थर्स [टायगर जिंदा है]
* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - प्रीतम [जग्गा जासूस]
* सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - पारुल सोंध [डॅडी]
* सर्वोत्कृष्ट वेशभूषा - रोहित चतुर्वेदी [अ डेथ इन द गुंज]
* सर्वोत्कृष्ट धवनीमुद्रण - अनिश जॉन [ट्रॅप]
* सर्वोत्कृष्ट संकलन - नितीन बैद [ट्रॅप]
* सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - विजय गांगुली, रुएल दुसाम वरिदीयांनी
* सर्वोत्कृष्ट छायांकन - सिशरा रॉय
* सर्वोत्कृष्ट चित्रपट - न्यूटन
* सर्वोत्कृष्ट अभिनेता - राजकुमार राव [ट्रॅप]
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - झायरा वसीम [सिक्रेट सुपरस्टार]0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.