राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद - ६ डिसेंबर २०१७
* कर्णधार रिशांक देवागिडने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत महाराष्ट्राचा राष्ट्रीय कब्बडी विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला.
* हैदराबादमधील गच्ची बाउल येथे जीएमसी बालयोगी क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गतविजेत्या सेनादलाचे आव्हाहन ३४-२९ असे परतवून लावत तब्बल ११ वर्षांनी विजेतेपदाला गवसणी घातली.
* सुपर रेडने महाराष्ट्राच्या गुणांचे खाते उघडणाऱ्या रिशांकने शेवटी देखील सुपर रेड करत महाराष्ट्राला विजयी केले. उपांत्य फेरीत कर्नाटक आणि अंतिम फेरीत सेनादलावर माज करताना रिशांकच महाराष्ट्राच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
* अंतिम लढतीत राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या तुषार पाटीलने लागोपाठ थर्ड रेडला गुण वसूल करून मोक्याच्या वेळी महाराष्ट्राला तारून नेले.
* उपांत्य फेरीत कर्नाटकच आव्हान परतवून लावल्यानंतर अंतिम फेरीत सेनादल विरुद्ध महाराष्ट्र हा सामना कमालीचा एकतर्फी होईल असा अंदाज होता.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा