महिला टी-२० विश्वचषक २०१८ चे यजमानपद वेस्टइंडिजला - २४ जानेवारी २०१८
* २०१८ मध्ये पार पडणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद वेस्टइंडीजकडे सोपविण्यात आले आहे.
* ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून यावेळी यजमानपद वेस्ट इंडिजचा संघ आपले २०१६ चे विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
* २०१६ साली झालेल्या विश्वचषकात वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाच्या संघावर ८ गडीराखून मात केली. या स्पर्धेत वेस्ट इंडिजसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलँड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ सहभागी होणार आहेत.
* उर्वरित दोन स्थानासाठी बांगलादेश, हॉलंड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनीना, स्कॉटलँड, थायलँड, युगांडा, संयुक्त अरब अमिरात यांच्यात स्पर्धा रंगणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा