शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

सुदीप लखटाकिया 'एनएसजी' चे प्रमुख - २० जानेवारी २०१८

सुदीप लखटाकिया 'एनएसजी' चे प्रमुख - २० जानेवारी २०१८

* राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या [एनएसजी] महासंचालकपदी आज ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ निवड समितीने आज त्यांची निवड केली.

* १९८४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले लखटाकिया हे तेलंगणा केडरमधून आलेले आहेत. सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते.

* एनएसजी कमांडो पथकाची देशात पाच ठिकाणी केंद्रे आहेत. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी या पथकाकडे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.