शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०१८

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०१८

* एकूण पदे - ६९ 
* पूर्व परीक्षा दिनांक - ८ एप्रिल २०१७
* परीक्षा केंद्रे - महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रे. 
* परीक्षा शुल्क - अमागास रु ५८४, मागासवर्गीय ३२४ रु.
* वेतनश्रेणी - गट अ - १५,६००-३९,१००. गट ब - ९,३००-३४,८०० व इतर भत्ते.
* वयोमर्यादा - खुला प्रवर्ग १९ ते ३८ व मागासवर्गीय १९ ते ४३ वर्षे.
* परीक्षेचे तीन टप्पे - पूर्व परीक्षा ४०० गुण, मुख्य परीक्षा ८०० गुण, मुलाखत १०० गुण.
* ऑनलाईन अर्ज दिनांक - २९ डिसेंबर २०१७ ते १८ जानेवारी २०१८  mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भरावा. 
* सविस्तर जाहिरात - mpsc.gov.in 
* मुख्य परीक्षा दिनांक - १८,१९,२० ऑगस्ट २०१८ आयोजित किंवा त्यानंतर 

*[पदांची संख्या] 

* उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी, गट अ  - [एकूण ६ पदे]
* सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट अ - [एकूण ८ पदे]
* तहसीलदार, गट अ - [एकूण पदे ६]
* सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब - [एकूण पदे ४]
* कक्ष अधिकारी,गट ब - [ एकूण २६ पदे]
* सहायक गट विकास अधिकारी, गट ब [ एकूण पदे १६]
* उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट ब [एकूण पदे २]
* सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, गट ब [एकूण पदे १] 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.