मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

DNA तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे निधन - १३ डिसेंबर २०१७

DNA तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे निधन - १३ डिसेंबर २०१७

* प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे १० डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या साहाय्याने निधन झाले.

* मूळचे उत्तर प्रदेश जोनपूर जिल्ह्यातील कलवरी गावचे सिंह त्यांनी बीएचयूमधून बीएस्सी, एमएस्सी, पीएचडी पदवी घेतली.

* त्यांना बीएचयूचे कुलगुरू पदावर असताना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलोक्युलर बायोलॉजिचे संस्थापक असलेले सिंह यांनी भारतात डीएनए तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.