रविवार, १० डिसेंबर, २०१७

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखची निवड - ११ डिसेंबर २०१७

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखची निवड - ११ डिसेंबर २०१७

* बडोदा येथे फेब्रुवारी होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयएएस अधिकारी व कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली.

* ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार आहे. संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख ४२७ मते तर डॉ शोभणे यांना ३५७ मते मिळाली.

* लक्ष्मीकांत देशमुख यांचा परिचय

* देशमुख यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५४, मुळगाव मुरूम, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद.

* शिक्षण - एम एस्सी केमिस्ट्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एम ए मराठी साहित्य, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर, माजी सनदी अधिकारी.

* साहित्य - कादंबरी सलोमी, होते रूप वेडे, अंधेरनगरी,ऑकटोपास, इन्कलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण, कथासंग्रह - कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी पाणी, पाणी, नंबर वन.

* पुरस्कार - महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य पुरस्कार, साहित्यादीप, असे अनेक पुरस्कार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.