रविवार, १० डिसेंबर, २०१७

विश्व हॉकी लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद - ११ डिसेंबर २०१७

विश्व हॉकी लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद - ११ डिसेंबर २०१७

* विश्व हॉकी लीग स्पर्धेत अर्जेंटीनाला अंतिम फेरीत २-१ ने पराभूत करून ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकाविले. तर भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत जर्मनीला पराभूत करत कांस्यपदक पटकाविले.

* भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर भारताने जर्मनीला २-० अशा फरकाने पराभूत केले. तसेच क्वार्टर फायनलमध्ये गोंझालो फिलेटने अर्जेंटिनाने त्यांच्यावर १-० मात करत फायनलमध्ये प्रवेश केला.

* त्यामुळे भारताला कास्यपदकावर अवलंबून राहावे लागले. आणि विश्व हॉकी लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळाले आणि अर्जेंटिना दुसऱ्या स्थानी तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.