रविवार, १७ डिसेंबर, २०१७

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुशील व साक्षीचे सुवर्णपदक - १८ डिसेंबर २०१७

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुशील व साक्षीचे सुवर्णपदक - १८ डिसेंबर २०१७

* भारताचा डबल ऑलिम्पिक विजेता सुशीलकुमारने जोहान्सबर्ग राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून आपलं पुनरागमन साजर केलं.

* रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदकाचा मानकरी ठरलेल्या साक्षी मलिकनेही या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. सुशीलकुमारने पुरुषाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत ७४ किलो गटाचं सुवर्णपदक पटकावलं.

* सुशीलकुमारने न्यूझीलँडच्या आकाश खुल्लरला अस्मान दाखवलं. साक्षी मलिकने महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६२ किलो गटात टायला ट्युहाईन फोर्डचा १३-२ असा धुव्वा उडविला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.