गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर - ८ डिसेंबर २०१७

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर - ८ डिसेंबर २०१७

* श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत विराट कोहलीने झेप घेऊन दुसऱ्या क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे.

* आयसीसी क्रमवारी कसोटी क्रिकेटमधील प्रथम पाच फलंदाज अनुक्रमे - स्टीव्ह स्मिथ ९३८ गुण, विराट कोहली ८९३ गुण, जो रूट ८७९ गुण, चेतेश्वर पुजारा ८७३ गुण, केन विलियमसन ८६५ गुण.

* कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असणारा विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानी आहे.

* विशेष म्हणजे तीन सामन्यांच्या मालिकेत ६०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.