रविवार, १७ डिसेंबर, २०१७

युथकवेक २०१७ मधील वर्ड ऑफ द ईअर - १८ डिसेंबर २०१८

युथकवेक २०१७ मधील वर्ड ऑफ द ईअर - १८ डिसेंबर २०१८

* ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१७ मधील वर्ड ऑफ द ईअर म्हणून [युथकवेक] या शब्दाची निवड केली आहे. गेल्या वर्षी पोस्टट्रथ या शब्दाची निवड करण्यात आली होती.

* युथकवेक या शब्दाचा अर्थ तरुण मतदारांमध्ये निर्माण झालेली राजकीय जागरूकता असा आहे. सांस्कृतीक, राजकीय व सामाजिक बदल जर तरुणांच्या कृती किंवा प्रभावातून घडून आले तर त्याला युथकवेक असे म्हणतात.

* २०१७ मध्ये या शब्दाचा वापर पाचपट वाढला साधारण या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात वापर वाढल्याचे दिसून आले. जूनमध्ये ब्रिटनमध्ये ज्या निवडणूका झाल्या, त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला. तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित आहे.

* त्यांनंतर न्यूझीलँडमध्ये सप्टेंबरमध्ये ज्या निवडणूका झाल्या त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला. तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित होता.

* गेल्या वर्षी ब्रेक्झिट व ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयानंतर वापरला गेलेला पोस्टट्रथ या शब्दाची ऑक्सफर्डने वर्ड ऑफ द ईयर म्ह्णून निवड केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.